"श्री भास्कर" - गुरुजी श्री. अरुण विनायक काण्णव

  • "श्री भास्कर"
    - गुरुजीं श्री. अरुण विनायक काण्णव

    देव पितृ कार्याभ्याम् न प्रमदितव्यम् ॥

    ॥ ॐ त्र्यंबकेश्वराय नमः ॥

  • Shri Bhaskar
    Opp. Ashirwad Palace, Shrikrishna Nagar, Near Gajanan Maharaj Bus Stop, Trimbakeshwar - 422212

नारायण नागबली (पितृदोष)
- ३ दिवसांचा विधी

  • हा विधी फक्त त्रंबकेश्वरमध्येच अहिल्या गोदावरी संगमावरच होतो.
  • हा विधी तिन (3) दिवसांचा आहे. मुहुर्त गुरुजींकडून घ्यावे.
  • संतती प्राप्तीसाठी वेगळे मुहूर्त असतात.
  • विधीसाठी पती/पत्नी दोघांचीच गरज असते.
  • विवाह झाला नसेल तर एकट्या व्यक्तीला (पुरुषाला) पण हा विधी करता येतो.
  • एकट्या स्त्रीला हा विधि करता येत नाही.
  • विधी साठी येताना मुहुर्ताच्या आदल्या दिवशी दुपारी 3 वाजे पर्यंतच त्रंबकेश्वर येथे गुरुजींच्या घरी "श्री भास्कर" येथे मुक्कामी येणे.
  • आपणास येण्यास उशीर झाला तर बाहेर लॉज मध्ये रूम घ्यावी लागेल.
  • गुरुजींकडे दोनच (2) व्यक्तींची राहण्यासाठी सुवीधा आहे. ते पण हॉल मध्ये आहे परंतु हॉल सुंदर व सुविधायुक्त गुरुकुल पदधती सारखे आहे.
  • दोन (2) पेक्षा ज्यास्त व्यक्ती आल्यास बाहेर लॉजमध्ये स्वतंत्र स्वखर्चाने रूभ घ्यावी लागेल.
  • आदल्या दिवशी मुक्कामी येताना फक्त आपले तिन दिवस वापराण्याचे कपडे, ऊदा. शर्ट पॅन्ट, साडी, टॉवेल, अंगावर पांघरण्यासाठी, शाल, चादर, थंडीचे दिवस असल्यास स्वेटर कानटोपी, पाऊसाचे दिवस असल्यास, छत्री, रेनकोट बरोबर आणावा.
  • विधीसाठी लागणारे पांढरे वस्त्र गुरुजींकडेच मिळतात, ते आणु नये.
  • मुक्कामी येताना रात्रीचा फक्त जेवणाचा डबा आणावा.
  • बाकी कोणतेही साहीत्य / अथवा कोणाचेही नाव विधीसाठी लागत नाही.
  • गुरुजींच्या घराचा पत्ता महत्वाचा आहे, पत्ता असल्याशिवाय त्र्यंबकेश्वर नगरी मध्ये प्रवेश मिळत नाही.
  • ६५ वयवर्षे असलेल्या व्यक्तींनी शास्त्रानुसार हि पूजा करू नये.
  • त्र्यंबकेश्वर मध्ये एजंट लोकांपासून अत्यंत सावधान राहावे.

कालसर्प
- (राहू) योग शांती

  • यह पूजा सिर्फ त्र्यंबकेश्वरमे होती है।
  • यह पूजा सिर्फ १ दिन कि है।
  • सुबह ९ बाजे पूजा शुरु होती है। दोपहर २ बाजे तक आप भोजन करके फ्री हो जाते हो।
  • इस पूजा के लिये घरसे आतेसमय कुछ भी सामुग्री या सफेद वस्त्र लानेकी जरुरत नाही।
  • पूजा विधी के लिये १ दिन पहले यहा पर रेहने के लिये आपको आना होगा।
  • आपको रेहने के लिये यहा पर सस्ते मे रूम/लॉज मिलते है।
  • आप अगर १ दिन पहले आते है तो आपको साथ मे भोजन का डिब्बा/रातको ओढने के लिये कंबल, चद्दर साथ लाना है।
  • मुहूर्त पर पूजा अच्छी होती है तथा आप मुहूर्त गुरुजीसे लिजिये।
  • एजंट लोंगोसे सावधान रेहना है, वे आपको बुरी तरहसे फसाते है।

संपर्क

In Marathi

श्री. अरुण विनायक काण्णव
त्र्यंबकेश्वर मध्ये गजानन महाराज बस स्टॉप / चेक नाका (बस स्टॅन्डच्या आधी) येथे उतरावे/थांबावे.
तिथे त्र्यंबक नगरीच्या कमानीतून आत आल्यावर हॉटेल त्रिवेणीसमोर हॉटेल आशीर्वाद आहे.
त्याच्यासमोर गुरुजींचे घर "श्री भास्कर" येथे यावे.

In Hindi

त्र्यंबकेश्वरमे गजानन महाराज स्टॉप / चेक नाका (बस स्टॉपसे पहले) उतरना है या रुकना है।
वहा हॉटेल त्रिवेणी के सामने हॉटेल आशीर्वाद है।
उसके सामने हमारा घर "श्री भास्कर"मे आपको आना है।